

आज दहिहंडी उत्सव...... मुंबई, ठाणे, पुणे इथं मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो.....यानिमित्त या शहरांतील वाहतुकींमध्ये बदल करण्यात आलेत.....या बातमीसह पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाए.....तर सकाळ नाट्य महोत्सवाला आजपासून सुरुवात होतेय......महिला टी-ट्वेंटी वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर झालंए.....यामध्ये भारत-पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबरला होणारेय.....या बातम्यांसह मॉलिवूड अर्थात मल्याळम सिनेसृष्टीत मी टूची मोहिम सुरु झालीए.....ही महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत........