
विधीमंडळाचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु होतंय...यावेळी सर्व २८८ आमदार सदस्यत्वाची शपथ घेणारेत....लग्न सराईमुळं सोन्याचा भाव पुन्हा वधरला असून ८० हजारांच्या घरात गेलाए....पंजाब-हरियाना शंभू बॉर्डरवर पुन्हा शेतकरी आंदोलनाचा भडका उडालाए....तर निवृत्तीचं वय साठ करण्यासाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत....अमेरिकेची मानवी चांद्रमोहिम लांबणीवर पडलीए....हतबल असलेल्या विनोद कांबळीला ८३चे वर्ल्डकप हिरो मदतीचा हात देणारेत.....तर मुलं नसण्याबाबत अभिनेत्री आश्विनी कळसेकरनं केलाए धककादायक खुलासा.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....