
नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी होणारेय....याबाबत नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं भाष्य केलंए.....ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनताच क्रिप्टोकरन्सी मार्केटनं मोठी उसळी घेतलीए....तर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली.....तसंच गेल्या ६० वर्षात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झालीए....विराट कोहलीच्या फिटनेचं रहस्य त्याची पत्नी अनुष्का शर्मानं सांगितलंए......तर पाठक बाई म्हणून फेमस झालेल्या अक्षया देवधरनं बराच काळ मालिका का केली नाही? हे सांगितलंए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....