
सीईटी परीक्षेच्या नियमांत आता बदल करण्यात आलाए.....एका न्यायाधीशानं अल्पसंख्यांकांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाची दखल सुप्रीम कोर्टानं घेतलीए.....तर १४ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणारेय....तसंच इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जींकडं जाण्याची दाट शक्यता निर्माण झालीए....इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी आपल्याविरोधातील खटल्याबाबत पहिल्यांदाच कोर्टात भूमिका मांडली......तर कॉन्सर्ट सोडून जाणाऱ्या जाणाऱ्या राजकारण्यांना पार्श्वगायक सोनू निगम यानं चांगलच सुनावलंए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....