
शेतीसाठी विविध प्रकल्पांतून सरकार पाणी पुरवठा करणारेय...... एचडीएफसी बँकेने ग्राहकांना झटका दिलाय..... एक दिवसात लग्न उरकण्यासाठी बक्षीस मिळणारेय..... चीन जगभरातील समुद्रातून मासे लुटत असल्याचं समोर आलंय.....विमा सखी योजनेसाठी अर्ज कसा करायचा.....मुंबई क्रिकेट असोसिएशन उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा शोध घेणारेय..... बच्चन कुटुंबातील अफवांवर अमिताभ यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिलीये..... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....