
चहापासून साबण आणि मलईपर्यंत सर्व महाग होणारेय......केवळ मुलीच नाही तर मुलेही बालविवाहाला बळी पडताहेत..... राज्य सरकार लाडक्या बहिणींना दणका देणारेय.....सुनीता विलियम्स यांचं पृथ्वीवर परतण्याचं मिशन संकटात आलंय.....एअर इंडियाकडून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ऐ......जलतरणपटू शुभम वनमाळीने विक्रम रचलाय......नेहमी शांत, संयमी राहणारी श्रद्धा कपूर मुलाखतीत भडकलीये.......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....