
मोदी सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणारेय......दक्षिण कोरिया सीमेवर डासांचा मागोवा घेतोय.....शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ ॲग्रिस्टॅक योजना आणलीये.....खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय......मोठ्या मिशा ठेवण्यासाठी पोलिसांना बोनस मिळतोय......अश्विननं 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत किती पैसे कमावलेत......कसं केलं 'श्री गणेशा' चित्रपटाचं चित्रीकरण ते अभिनेते शशांक शेंडेंनी सांगितलंय........या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....