
मुंबईतील आझाद मैदानावर आज संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणारेय....राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झालाए....१०४ वर्षांच्या कैद्याची तुरुंगातून सुटका झाली....बांगलादेशातील धार्मिक हिंसाचार प्रकरणी अमेरिकेनं टिप्पणी केलीए...धोनीसोबत न बोलण्याबाबत हरभजन सिंग यानं खळबळजनक खुलासा केलाए.....तर बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही खऱ्या जीवनात जामनगरची महाराणी बनली असती....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....