
महाराष्ट्रात किनारी संरक्षणासाठी मोठे पाऊल उचललंय......पुण्यातील राऊत कुटुंबीयांनी गाईचं ओटीपूजन केलंय.....कुवेतमध्ये 7000 वर्ष जुना पुतळा सापडलाय.......पीएम किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार असल्याची शक्यता आहे......बिहारच्या पुष्पेंद्र कुमारला गुगलने नोकरीची ऑफर दिलीये.....ऋतुराज गायकवाडनं बंगळुरूत जाऊन आरसीबीला ट्रोल केलंय......अल्लू अर्जुनच्या अटकेवरून दिग्गज दिग्दर्शकानं संताप व्यक्त केलाय.......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....