Sakal Podcast: ॲपल भारतात उघडणार आणखी चार फ्लॅगशिप स्टोअर ते त्रिपुरातील नवे स्टेडियम कोलकताचे नवे होम ग्राऊंड

Sakal Podcast: कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on: 

ॲपल भारतात आणखी चार फ्लॅगशिप स्टोअर उघडणारेय....नातेवाईकांच्या मृत्यूपूरताच पॅरोल मर्यादित नसावा, असं उच्च न्यायालयानं निरीक्षण केलंय...फ्रान्समध्ये भरणारं अनोखं जीवाश्‍म प्रदर्शन जगासाठी उत्सुकतेचा विषय बनलंय....रशियानं गुगलला दंड ठोठावलाय... म्हाडा विकासकांना कामबंदची नोटीस देणारेय...त्रिपुरातील नवे स्टेडियम कोलकताचे नवे होम ग्राऊंड बनणारेय... तर अमृता खानविलकरनं खरेदी केलेल्या नव्या घराचं नाव चर्चेत ए.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

Sakal Podcast
Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com