
आज मुंबईतील तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणारेय.....ॲक्सिस बँकेनं ग्राहकांना धक्का दिलाय..... गिनी फाऊल पक्षी विक्रीसाठी महाराष्ट्रात दाखल झालाय.....महायुती सरकारचा आज शपथविधी पार पडणारेय.....इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्यात......अफगाणिस्तानच्या गुलबदीनला दंड लावण्यात आलाय..... पुन्हा एकदा कंगनानं बॉलिवूडवर टीका केलीये........या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....