
रेल्वे आरक्षण केंद्र आज रात्रीपासून बंद करण्यात येणारेय......जपानमधील नेकेड फेस्टिव्हल नेमकं काय असतं तरी काय?......फसवणुकीच्या आरोपात सरकारनं झोमॅटोला नोटीस बजावलीये......भारतातील कोणत्याही शहराची हवा स्वच्छ नसल्याचं अहवालातून समोर आलंय.......दादर स्थानकातील ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला रेल्वेनं नोटीस दिलीये.......कार्लसनबरोबर अजिंक्यपदाच्या लढतीची गुकेशची इच्छा अपूर्णच राहणारेय...... साई पल्लवीने तीव्र नाराजी व्यक्त केलीये........या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....