
आरबीआयच्या एका निर्णयामुळं शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज मिळणारेय......भाड्यावरून शिवशाही आणि म्हाडा आमने सामने येणारेत......आकाशात एक रहस्यमय गोष्ट दिसलीय.......महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडलाय......एलबीएस मार्गांवरील वाहतूक सहा महिने बंद राहणारेय.....महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडलीये.....हिजाबशिवाय कॉन्सर्ट करणं गायिकेला महागात पडलंय.......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....