
पालिकेतील प्रशासकीय पद्धत लवकरच संपणारेय......मध्य रेल्वेच्या‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मुळं चारशे मुलांची घरवापसी झालीये....आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी धर्मांतर करणं हे राज्यघटनेला धोका देण्यासारखं ऐ... असं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलंय......दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल झालाय.... डुक्कराची किडनी माकडात प्रत्यारोपित करण्यात आलीय.......ऋषभ पंतच्या आयपीएल कमाईतून मोदी सरकार भरपूर टॅक्स वसूल करणारेय....नटसम्राट सिनेमातील भूमिकेविषयी नानांनी धक्कादायक खुलासा केलाय....... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....