Sakal PodcastESakal
देश
Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स
कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
बँकिंग व्यवहारांसाठी बंधनकारक असलेल्या पॅनकार्डमध्ये आता बदल होणारेय......विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विरोधीपक्ष ईव्हीएमविरोधात जनआंदोलन उभारणारेत......राज्यातील संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचितएत.....हाँगकाँगमध्ये समलिंगी जोडप्यांना मोठा दिलासा मिळाए.....तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाए......आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सचा शिलेदार रिषभ पंतनं संघ सोडल्यानं मालक पार्थ जिंदाल नाराजए......तर खाशाबा चित्रपटाचा वाद आता कोर्टात पोहोचलाए....दिग्दर्शक नागराज मंजुळेंना कोर्टानं समन्स बजावलंए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......