
आज मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणारेय.....दहावी-बारावी बोर्ड परीक्षेची माहिती एका क्लिकवर मिळणारेय......आता दुबईत नातेवाईकांसोबत राहणे कठीण होणारेय....अटकेपूर्वी आरोपीला कारण सांगणे गरजेचं असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलंय....धारावीतील डिलीव्हरी बॉय यशस्वी व्यावसायिक झालाय....पाकिस्ताननं बीसीसीआयसमोर शरणागती पत्करलीये...... आई कुठे काय करतेच्या अभिनेत्रीनं भावूक किस्सा सांगितलाय...... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....