
रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनानं संरक्षा मोबाईल अॅप लाँच केलंय.......खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले तर पोलिसांवर कारवाई होणारेय....नोकरीच्या नवीन संधी निर्माण होणारेत....चीनमध्ये पांडांची संख्या वाढलीये......गर्भपातप्रकरणी अल्पवयीन मुलींची ओळख लपवण्याचे निर्देश देण्यात आलेत.....ऋषभ पंत विराटपेक्षा जास्त कमाई करणारा भारतीय ठरलाय.....मुंबई पुणे मुंबई 4 कधी येणार?... यावर स्वप्नील जोशीनं उत्तर दिलंय.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....