
केईएम रुग्णालयात आता पेनलेस उपचार मिळणारेत..... आयआयटी मुंबईने तारा ॲप विकसित केलंय....मतदान टक्केवारीची आकडेवारी योग्यच... असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय.....पोलंडमधील भारतीय शेतकऱ्यांना चित्रपट निर्माते म्हणवून व्हिसा जारी केलाय...... आगाऊ वेतनवाढीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिलीय.... केएल राहुलने सुनील शेट्टीला मोठं वचन दिलंय...... बिग बींनी जया बच्चन सोबतची केमिस्ट्री शेअर केलीय..... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....