'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast नक्की ऐका...

२०१६ मध्ये सर्वात प्रथम पेगॅससचा उल्लेख आला होता.....आता या सॉफ्टवेअरची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे..
sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpegSakal Media

२०१६ मध्ये सर्वात प्रथम पेगॅससचा उल्लेख आला होता.....आता या सॉफ्टवेअरची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे..... त्याच्याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत......दुसरीकडे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जपानच्या निशिया मोमिजीनं वयाच्या 13 व्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी केलीय......ती काय आहे हेही आपण पाहणार आहोत.....आज चर्चेतील बातमीध्ये सुद्धा ऑलिम्पिकमधल्या भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीविषयी आपण चर्चा करणार आहोत.......

सुरुवात करुया.......दक्षिण आफ्रिकेतील भारतीय व्यक्तींनी दाखवलेल्या माणूसकीच्या बातमीनं.......

13 वर्षांच्या मुलीनं जिंकलं गोल्ड ते मुंबई-गोवा वाहतुकीला 'ब्रेक'

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.......सकाळच्या पॉडकास्टला.......

----------------------------------------------------------------------------------------------

1. भारतीय महिलांचा दक्षिण आफ्रिकेत भागवतांय कोरोनाग्रस्त कुटूंबांना माणुसकीचा प्रत्यय......(पॉझिटिव्ह स्टोरी)

2. पेगॅसस प्रकरण, वाटतं तितकं सोपं नव्हे (एक्सप्लेनर)

3. कौतुक करावं तेवढं कमीच; 13 वर्षांच्या मुलीनं जिंकलं गोल्ड

4. राहुल गांधींच्या ट्रॅक्टरला पोलिसांचा 'ब्रेक', नेत्यांनाही घेतलं ताब्यात (ऑडिओ)

5. युपीएससीकडून 34 पदांची जाहिरात

6. मुंबई-गोवा वाहतुकीला 'ब्रेक', सावित्री पुलाजवळ महामार्गाचा भाग गेला वाहून

7. 'रॉ' च्या एजंट्सनी माझं अपहरण करुन, मला चोपलं, मेहुल चोक्सीचा दावा

8. हॉकीमध्ये पदकाची आशा बाळगायची का? (चर्चेतील बातमी)

* रिसर्च आणि स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, विनायक होगाडे........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com