esakal | मेरी कोम ऑलिम्पिकमधून बाहेर ते PM मोदी ट्विटरवर सर्वात लोकप्रिय
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast नक्की ऐका...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर कडाडून टीका केलीय........त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये माहिती घेणार आहोत.......ऑलिम्पिकमध्ये आज काय घडलंय याचे अपडेट्सही जाणून घेणार आहोत......प्रसिद्ध बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमला पराभवाचा सामना करावा लागलाय.......त्याची माहिती घेणार आहोत.......चर्चेतील बातमीमध्ये पेगॅससबद्दल एक महत्वाचा खुलासा इस्त्रायली सरकारनं केलाय.......त्याविषयी ऐकणार आहोत.......

सुरुवात करुया......कोकणातील मुसळधार पावसानं विस्कळीत झालेल्या जनजीवनाच्या बातमीनं.........

मेरी कोम ऑलिम्पिकमधून बाहेर ते PM मोदी ट्विटरवर सर्वात लोकप्रिय

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा........सकाळच्या पॉडकास्टला........

1. भयानक परिस्थितीला सामोरं जाताहेत कोकणातील माणसं - (डॉ.मिलिंद भोई - मुलाखत)

2. इंच इंच सगळं विकू यासाठी सगळी सरकारं करतात कामं - राज ठाकरे (ऑडिओ)

3. ऑलिम्पिकचा सातवा दिवस, कोण ठरलं भारी ( चालू घडामोडींचं वार्तांकन)

4. अमेरिकेत त्सुनामीचा इशारा; अलास्कामध्ये ८.२ रिश्टर स्केलचा भूकंप

5. PM मोदी ट्विटरवर सर्वात लोकप्रिय, फॉलोअर्सने ओलांडला विक्रमी टप्पा

6. मेरी कोम ऑलिम्पिकमधून बाहेर......

7. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची १ कोटी ६० लाखाला फसवणूक, जुहू पोलिसात तक्रार

8. पेगॅसस बनवणाऱ्या कंपनीवर इस्रायल सरकारची छापेमारी (चर्चेतील बातमी)

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top