'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.
Podcast
PodcastSakal
Summary

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

जर्मनी सरकारने कोरोनाशी लढायचं कसं याची एक प्रमाणित अशी रणनीती तयार केली आहे. 'सेव्हन डे इन्सिडन्स' (7 incidance) नावाने ती इथे लागू आहे. भारत सरकारने स्पुटनिक लाईट लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. या लशीचा सिंगल डोस कोरोना विषाणूवर प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात आलंय. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Underworld Don Chhota Rajan) शुक्रवारी कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर तो अद्यापही जीवंत असल्याचे 'एम्स'कडून (AIIMS) स्पष्टीकरण देण्यात आले.

आजच्या पॉडकास्टमध्ये ऐका या बातम्या

1. कोरोनासाठी जर्मनीचं परफेक्ट नियोजन...

2. गुजरातमध्ये सगळं आलबेल नाही...

3. काहीतरी उपाययोजना करा, पुणे पालिकेला उच्च न्यायालयानं सुनावलं

4. स्पुटनिक लाईट व्हॅक्सिनला भारताची मंजुरी

5. डॉन छोटा राजन अजून जिवंत...

6. खोटी माहिती देणं नवरदेवाला पडलं महागात..

7. महाराष्ट्रात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

8. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Podcast
कोरोनावर चीनी लस जगभरात वापरता येणार; WHO कडून मंजुरी

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com