'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.
sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpegSakal Media
Updated on
Summary

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून (Mahatma Phule Jan Arogya Yojana) मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले. दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांना कोरोनाची लागण झाली असून सोशल मीडियाद्वारे त्यांनी याबद्दलची माहिती दिली. मोहन जोशी यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतले होते.

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...

1. Mucormycosis च्या रुग्णांबद्दल आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

2. व्हॅक्सिन घेतल्यावरही कोरोना होतो का? - संसर्गाची भीती जास्त

3. प्रमोशनच्या ३३ टक्के जागा रिक्त ठेवण्यास नकार

4. सलग दुसऱ्यादिवशीही मुंबईत कोव्हॅक्सिनचे डोस नाहीत

5. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाची चर्चा

6. चंद्रावर दफन करावं अशी शास्त्रज्ञाची होती इच्छा

7. पुण्याविषयी राज्यसरकारकडून न्यायालयाला चूकीची माहिती

8. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

sakalchya batmya podcast.jpeg
दुर्दैवी! तिरुपतीमध्ये ऑक्सिजन अभावी ११ रुग्णांचा मृत्यू

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

maharashtra Latest Marathi News Live Update
seven killed in Bengaluru rain tragedy
Will DK Shivakumar become Karnataka CM
Who will win West Bengal elections 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com