घरीच करा कोरोना टेस्ट, ICMR ची किटला मंजुरी ते पाच महिन्यांपासून पगार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील आणि पारनेर (Parner) तालुक्यातील हिवरे बाजार (Hivare Bajar) हे गाव स्वयंपूर्ण आहे. आदर्श गाव म्हणून त्याची देशभर ख्याती आहे. कोरोना (Corona)लढ्यातही त्यांनी आपल्या गावाची ओळख जपलीयं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या कोरोनामुक्तीच्या मॉडेलचं कौतुक केलयं. कोरोनाची टेस्टआता घरीच करता येणार आहे. देशातील पहिली रॅपिड अँन्टीजन टेस्ट किट मायलॅबनं (My Lab) तयार केलं होतं. आता या कंपनीनं सेल्फ टेस्टिंगसाठी कोव्हिसेल्फ (Covieself) नावाचं नवीन किट बाजारात आणलयं.

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

1. कोरोनातही हिवरे बाजार पॅटर्न हिट, मोदींनी ऐकली सक्सेस स्टोरी

2. जागतिक नेत्यांमध्ये पडले 90 टक्के; तरीही मोदींचा रिझल्ट फेल

3. मरण दाराशी अन् प्रतीक्षा वेतनाची, पाच महिन्यांपासून पगार नाही

4. म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना आदेश

5. फडणवीस वकिल असल्याने कसं बोलावं हे त्यांना बरोबर कळतं

6. व्हॅक्सिन घेतलं तरी, सध्या विदेशातील प्रवास सुरक्षित नाही - WHO

7. डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशनला BMC चा नकार; म्हणाले...

8. घरीच करा कोरोना चाचणी, ICMR ची पुण्यातील टेस्ट किटला मंजुरी

हेही वाचा: इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष अखेर 11 दिवसांनी थांबला

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image
go to top