esakal | आजचं Podcast : होम आयसोलेशन बंद ते PSI भरतीबाबत महत्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोरोनामुळं सर्वांसमोरच एक अभूतपूर्व संकट उभं ठाकलंय. सातत्याने होणाऱ्या लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. त्यातच एखाद्या कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचं जर या आजारानं मृत्यू पावल्यास त्या कुटुंबाच्या आर्थिक सक्षमतेसाठी एका कंपनीनं महत्वाचं पाऊल उचललंय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना ही कंपनी ५ वर्षांचा पगार देणारेय. इतर अनेक कंपन्यांसाठी हे पथदर्शी पाऊल ठरु शकेल... ही सकारात्मक बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. तसेच MPSC नं PSI भरतीबाबत महत्वाचा निर्णय घेतलाय ही बातमीही आपण ऐकणार आहोत...पण तत्पूर्वी सुरुवात करुयात कोरोना आयसोलेशन संदर्भातील एका अत्यंत महत्वाच्या बातमीनं....

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

१) १८ जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद - राजेश टोपे

२) एमपीएससीने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय

३) Twitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर?

४) 'तौक्ते' वादळ : नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा

५) Mucormycosis : डॉ. लहानेंचा दावा टॉप व्हायरॉलॉजिस्टनं काढला खोडून!

६) 2 DG औषधाची कमाल; ७० वर्षीय महिलेच्या ऑक्सिजन पातळीत वाढ

७) जावेद अख्तर-सलीम खान जोडीवर माहितीपट

८) कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५ वर्षांचा पगार

हेही वाचा: Yaas Cyclone : ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये वेगवाने वारे

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

हेही वाचा: विराटचा नवा लूक व्हायरल; तुम्ही सांगा कुणासारखा दिसतो?

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.