लैंगिक संबंध करताना सापडले! प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा केला निर्घृण खून; मृतदेह ग्राइंडरने कापून फेकला नाल्यात

Sambhal Case Shocks Uttar Pradesh : संभळमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेहाचे ग्राइंडरने तुकडे केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरू आहे.
Wife Kills Husband

Wife Kills Husband

esakal

Updated on

संभळ : उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे ग्राइंडरच्या सहाय्याने तुकडे केले (Wife Kills Husband) आणि ते नाल्यात, तसेच गंगा नदीत फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर गौरव यांना अटक केली असून दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com