Sanjay kapur: करिश्मा कपूरच्या एक्स-पतीचे निधन; अहमदाबाद विमान दुर्घटनेवर पोस्ट लिहिली अन्...

Karishma Kapoor :अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून संजय यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि शोक व्यक्त केला. त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान अपघातावर ट्विट केले होते.
Sanjay Kapur, former husband of Karisma Kapoor, shared an emotional post on the Ahmedabad plane crash hours before his reported demise.
Sanjay Kapur, former husband of Karisma Kapoor, shared an emotional post on the Ahmedabad plane crash hours before his reported demise. esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे गुरुवारी रात्री वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने इंग्लंडमध्ये निधन झाले. पोलो खेळत असताना ते अचानक खाली पडून अपघात झाला. संजय कपूर यांचा करिश्मा कपूरशी घटस्फोट झाल्यानंतर प्रिया सचदेव यांच्याशी लग्न झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com