

Mahua Moitra
esakal
बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मोठी फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील खासदारांच्या वाढत्या हालचाली आणि विविध वक्तव्यांमुळे ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. पक्षातील अंतर्गत कलहाला नवे वळण मिळाले असून, बंडखोरीसाठी मोठ्या रकमेच्या ऑफर्स दिल्याचे आरोप समोर आले आहेत.