
SC Sub Categorization: सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीनंतर अनुसुचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं तेलंगाणा हे देशातील पहिल राज्य ठरलं आहे. तेलंगाणातील काँग्रेस सरकारनं सोमवारी याचं नोटिफिकेशन काढलं. ज्यामध्ये औपचारिकरित्या राज्यात SC उपवर्गीकरण लागू करण्यात आलं. मुख्यमत्री रेवंथ रेड्डी यांनी हे ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. पण हे उपवर्गीकरण कसं केलंय जाणून घ्या