
Udaipur School Children
ESakal
राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील एका गावातून एक असा फोटो समोर आला आहे. ज्याने सर्वांनाच धक्का दिला आहे. येथे शाळेत जाणाऱ्या मुलांना एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात बूट आणि चप्पल घेऊन चिखलाच्या रस्त्यावरून चालावे लागत आहे. हे फोटो प्रशासन आणि मोठमोठी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही उघड करत आहे.