
पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे सीमाला परत पाठवण्याची सोशल मीडियावर मोठी मागणी आहे. पण सीमा हैदरला सध्या तिने केलेल्या गुन्ह्याचा तिला तात्काळ फायदा होताना दिसतोय. ती बेकायदेशीरपणे भारतात आली असल्याने, तिला अद्याप देशातून हद्दपार करण्यात आलेले नाही.