

Monster of the Andes Story
ESakal
तुम्ही बलात्कारी, सिरीयल किलर आणि खुनींच्या अनेक कथा ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात खुनी नराधमाची कहाणी सांगणार आहोत. या एकाच व्यक्तीने स्वतःच्या हातांनी ३५० हून अधिक लोकांना मारले. म्हणूनच त्याला जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक सिरीयल किलर मानले जाते. त्याचे नाव बाल खुनी आणि बलात्कारी पेड्रो लोपेझ आहे. त्याला 'द मॉन्स्टर ऑफ द अँडीज' म्हणूनही ओळखले जाते.