Gujarat Politics : माजी मुख्यमंत्र्याची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी? लवकरच होणार पक्षप्रवेश, चर्चांना उधाण

Shankarsinh Vaghela Congress Return? : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार, याबाबत पक्षांतर्गत चर्चा होणे बाकी आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
Shankarsinh Vaghela Congress Return

Shankarsinh Vaghela Congress Return

esakal

Updated on: 

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसच्या सूत्रांनुसार, वाघेला यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार, याबाबत पक्षांतर्गत चर्चा होणे बाकी आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com