

Sharad Pawar
esakal
मिलिंद संगई
बारामती: सोनम वांगचुक प्रकरणात केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. हे आंदोलन दडपता येणार नाही, संसदेच्या आगामी सत्राची सुरवातच या विषयाने होईल, असा इशाराच शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला.