'मी असं जगू शकत नाही', गर्ल्स हॉस्टेलमध्ये २१ वर्षीय विद्यार्थीनीनं घेतला गळफास; २ प्राध्यापकांना अटक

Jyoti Sharma Death Case : शारदा युनिव्हर्सिटीच्या गर्ल्स हॉस्टेलमधील एका खोलीत बीडीएसच्या विद्यार्थीनीचा मृतदेह आढळला. तिनं शुक्रवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Jyoti Sharma Death Case : Sharda University Student Found Dead in Hostel
Jyoti Sharma Death Case : Sharda University Student Found Dead in HostelEsakal
Updated on

प्राध्यापकांनी अपमान आणि छळ केल्यानं बीडीएस कोर्सच्या एका विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली. ग्रेटर नोएडातील शारदा युनिव्हर्सिटीच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीनं गळफास घेत आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्याआधी तिनं एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात दोन शिक्षकांकडून छळ केला जात असल्याचा आणि अपमान केल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोन्ही शिक्षकांना अटक केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com