Shashi Tharoor : दहशतवादविरोधात अमेरिका भारतासोबत; भारतीय शिष्टमंडळाला परराष्ट्र उपमंत्री ख्रिस्तोफर लँडाऊ यांची हमी
India US Relations : अमेरिका दहशतवादाविरोधाच्या लढ्यात भारतासोबत खंबीरपणे उभी आहे, अशी हमी अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय शिष्टमंडळाला दिली. पहलगाम हल्ला व ‘ऑपरेशन सिंदूर’ यावर चर्चा झाली.
वॉशिंग्टन : दहशतवादा-विरुद्धच्या लढ्यामध्ये अमेरिका भारताबरोबर खंबीरपणे उभी आहे, अशी हमी अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री ख्रिस्तोफर लँडाऊ यांनी भारतीय शिष्टमंडळाला दिली.