IGMC Doctor Assault Viral Video
esakal
Shimla IGMC Doctor Assault Viral Video : डॉक्टर-रुग्ण नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील (Doctor Patient Conflict) असा हिंसक वाद यापूर्वी कधीच पाहिला नसेल, असा दावा केला जात असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.