शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी निर्णायक वळणावर, कपिल सिब्बल यांनी चंद्रचूड यांच्या निरीक्षणाचा दिला दाखला; काय घडलं?

Shiv Sena Case Supreme Court Hearing : या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर होत आहे.
 Thackeray vs Shinde

Shiv Sena Case Supreme Court Hearing

esakal

Updated on

Thackeray vs Shinde: गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिलेल्या आव्हानावर न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. जेष्ठ वकील कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com