Crime News : दूध आणायला गेला अन् तिथेच घात झाला! शिवसेना जिल्हा प्रमुखाची गोळ्या घालून हत्या

Shiv Sena News : मंगत राय मंगा यांनी पहिली गोळी चुकविली पण ती गोळी तिथे उभा असलेल्या एका ११ वर्षाच्या मुलाला गोळी लागली. मंगत राय मंगा तिथून पळून गेले तेव्हा हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि स्टेडियम रोडवर थोड्या अंतरावर त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केला.
Shiv Sena Leader Mangat Rai Manga Shot Dead
Shiv Sena Leader Mangat Rai Manga Shot Deadesakal
Updated on

पंजाबमधील मोगा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. मंगत राय मंगा हे बऱ्याच काळापासून शिवसेनेशी संबंधित होते. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास, मंगा दूध आणण्यासाठी मोगा येथील गिल पॅलेसजवळील एका डेअरीत गेले होते, तिथे तीन गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com