

eknath shinde
esakal
Shivsena Ekanth Shinde: महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित सत्तेमध्ये आहेत. मात्र दोन्ही पक्षांमध्ये मागच्या काही दिवसांपासून तूतू-मैं-मैं सुरु असल्याचं दिसतंय. त्यातच राजस्थानमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने थेट भाजपलाच अल्टिमेटम दिला आहे. याची चर्चा महाराष्ट्रामध्ये चांगली रंगली आहे.