CJI Surya Kant: लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, "आम्ही पाहू"

Shiv Sena UBT Challenges Speaker's Approval of Six MPs' Merger in Supreme Court : सहा खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मंजुरीविरोधात शिवसेना (यूबीटी)ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
Shiv Sena UBT Moves Supreme Court Over MPs' Merger Approval

Shiv Sena UBT Moves Supreme Court Over MPs' Merger Approval

esakal

Updated on

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरणाला दिलेल्या मंजुरीविरोधात शिवसेना (यूबीटी)ने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली असून, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावर "आम्ही पाहू" असे सांगत याचिकेची दखल घेण्याबाबत आश्वासन दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com