Shocking! Man Marries Second Wife for Dowry Without Divorcing First
esakal
Dowry Case from Lucknow : पहिली पत्नी असताना केवळ हुंड्यासाठी दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी तिला मारहाणही केली आहे. याप्रकरणी आता सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. उत्तरप्रदेशातील लखनऊमध्ये ही घटना घडली आहे.