पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना भर चौकात गोळ्या घाला - खा. सुरेश अंगडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

बेळगाव : पाकिस्तान जिंदाबाद अशा देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना भर चौकात गोळ्या घाला, अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी आज (ता.10)  पत्रकार परिषदेत दिली. 

बेळगाव : पाकिस्तान जिंदाबाद अशा देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना भर चौकात गोळ्या घाला, अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी आज (ता.10)  पत्रकार परिषदेत दिली. 

अंगडी यांनी बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ आणि कार्यकर्ते यांच्यावर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, हा गंभीर गुन्हा आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर सर्जिकल स्वरूपात कारवाई करून आतंकवाद्यांचा खात्मा करत आहेत. दुसरीकडे आमदार फिरोज सेठ पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांना सांभाळत आहेत. ही देशासाठी शोकांतिका आहे. त्यामुळे पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्या भर चौकात गोळया घाला, अशी मागणी अंगडी यांनी केली आहे.

Web Title: shoot at square who says pakistan jindabad said by mp suresh angadi