मागील ७ दिवसांपासून बेपत्ता असलेली श्रद्धा तिवारी अखेर परत आली आहे. शुक्रवारी तिने इंदुरमधील एमआयजी पोलिस ठाण्यात हजेरी लावली. तसेच तिच्याबरोबर घटलेला संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. तिची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी सांगितलं आहे.