Sudhanshu Shukla Space Message: खांद्यावरचा तिरंगा सांगतो... मी तुमच्यासोबत आहे; सुधांशु शुक्ला यांचा अंतराळातून पहिला संदेश

Sudhanshu Shukla’s Historic Space Message: भारतासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या Axiom-4 अंतराळ मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा पार करत, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात यशस्वी प्रवेश केला आहे. त्यांनी अंतराळातून आपला पहिला संदेशही पाठवला आहे
Sudhanshu Shukla’s Historic Space Message
Sudhanshu Shukla’s Historic Space MessageEsakal
Updated on

Indian Astronaut First Message: भारतासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या Axiom-4 अंतराळ मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा पार करत, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे अंतराळात यशस्वी आगमन झाले आहे. २५ जून २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेप घेतली. या मोहिमेत त्यांच्या सोबत अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीरही सहभागी आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com