Shubhanshu Shukla Space Food: ‘आंबा’ आणि ‘गाजर हलवा’सोबत शुभांशु शुक्ला अंतराळात; जाणून घ्या अजून काय-काय आहे त्याच्या बॅगेत?
Explore Shubhanshu Shukla’s Bag: भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) कडे आपला प्रवास सुरू केला आहे. ते केवळ एक अंतराळवीर नाहीत, तर त्यांच्या खास खाण्याच्या पदार्थांमुळेही त्यांनी चर्चेचा विषय बनले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, त्यांच्या बॅगेत कोणकोणत्या खास वस्तू आहेत.
Explore Shubhanshu Shukla’s Bag: भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आज, म्हणजेच २५ जून रोजी, अंतराळासाठी रवाना झाला आहे. काही वेळापूर्वी फ्लोरिडा येथील जमिनीवरून हा स्पेसक्राफ्ट अंतराळाकडे निघाला.