Arunachal Pradesh China Tibet Project: तिबेटमध्ये चीनकडून सुरू असलेल्या महाकाय धरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी अरुणाचल प्रदेशातील सियांग नदीवर भारत सरकार एक मोठा प्रकल्प उभारण्याचा विचार करीत आहे. मात्र, या धरणाला तेथील स्थानिकांनी विरोध केला आहे.
तिबेटमध्ये चीनकडून सुरू असलेल्या महाकाय धरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी अरुणाचल प्रदेशातील सियांग नदीवर भारत सरकार एक मोठा प्रकल्प उभारण्याचा विचार करीत आहे. मात्र, या धरणाला तेथील स्थानिकांनी विरोध केला आहे. काय आहे हे प्रकरण?