

sarabjeet kaur
esakal
चंडीगडः गुरू नानक देवांच्या प्रकाश पर्वानिमित्त पाकिस्तानला गुरुव्दाराच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या एका तुकडीतून बेपत्ता झालेल्या एका शीख महिलेने पाकिस्तानमध्ये इस्लाम धर्म स्वीकारून विवाह केल्याचे कागदपत्रांतून उघडकीस आले आहे.