
Singapore Airlines: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत सिंगापूर एअरलाईन्सही जबाबदार असल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. पण या अपघात प्रकरणी अद्याप सिंगापूर एअरलाईन्सनं एक शब्दही उच्चारला नसल्यानं किंवा कुठलीही जबाबदारी घेतली नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमका प्रकार काय आहे? जाणून घेऊयात