Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

Pakistani nationals found in Karnataka with fake documents : मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेदरम्यान कर्नाटकमधील चिक्कबळ्ळापूर येथे बनावट आधार, रेशन कार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे राहत असलेल्या पाकिस्तानी आई-मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Pakistani nationals using fake Aadhaar in Karnataka

Pakistani nationals using fake Aadhaar in Karnataka

esakal

Updated on

बंगळूर : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेदरम्यान चक्क पाकिस्तानी नागरिक कर्नाटकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Karnataka fake Aadhaar card case) आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com