सोशल मीडियावर काय जीएसटीची व्याख्या?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

जीएसटी म्हणजे...

जीएसटी म्हणजे...

दशकभरापासून रखडलेला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विविध अडथळे ओलांडत अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात लागू झाला. या ऐतिहासिक करप्रणालीने बहुस्तरीय करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सव्वाशे कोटी भारतीयांची सुटका झाली. भारताच्या कानाकोपऱ्यातून जीएसटीचे स्वागत केले जात असताना सोशल मीडियावर देखील "जी एस टी'च्या पूर्ण स्वरुपावरून वेगवेगळे तर्क वितर्क काढले जात आहे. हे नक्की काय आहेत बघूया...

आईला म्हटले... 1जुलै पासून GST लागणार...
आईने कानाखाली वाजवून सांगितले....
"जेष्ठ" नाही आषाढ लागणार...
----
जी : गांगुली
एस : सेहवाग
टी : तेंडूलकर
---
जी : गुड नाइट
एस : स्विट ड्रीम्स
टी : टेक केअर
-----
GST बद्दल सरकारचा पण तोच दृष्टिकोन दिसतो...
जो लग्नाबद्दल भारतीय आईवडिलांचा असतो....
एकदा होऊन जाऊदे, नंतर हळूहळू आपोआप समजायला लागेल...
----------
सोनिया गांधी- ये GST से कुछ फायदा होगा या नही...
नरेंद्र मोदी- सोनू तुला मायावर भरोसा नाय काय
----
Ek such.....Latest Good news
GST will be 0% on ur smile, so keep smiling always??
----
 

Web Title: social media GST